Sunday, June 8, 2008

शब्दबंध २००८ - कार्यक्रम


प्रस्तावना : प्रशांत मनोहर
म्हाराश्ट्र दीन : गायत्री नातू
भारत अधुन मधुन माझा देश आहे : नीलेश गद्रे
पाऊस पापणीआड ...कधीचा... असतो! : प्रिया बंगाळ
अनंत भुवन : प्रशांत मनोहर
सीताबाई : प्रशांत मनोहर
समवयस्कं : संगीता गोडबोले
जानू : चक्रपाणि चिटणीस
त्रिवेणीची वेणी : सुमेधा क्षीरसागर
ह्या गंगेमधि गगन वितळले : नंदन होडावडेकर
चॉपस्टिक्सविषयी : सई मुंडले
ऋ तु : आशा जोगळेकर
कलापिनी : गायत्री नातू
त्या संगीतकलेने नटली अवघी ही सृष्टी : प्रशांत मनोहर
बाजार : नीलेश गद्रे
छुपे तुझे हे मनसुबे फुलण्याचे : संगीता गोडबोले
वर्षेची चाहूल : प्रशांत मनोहर
बायको : चक्रपाणि चिटणीस
V-Day : सई मुंडले
पुन्हा मी : नीलेश गद्रे
आतलं वर्तुळ : सुमेधा क्षीरसागर

अंतिम युद्धं - भाग ६ : संगीता गोडबोले
गप्पा : मंजिरी : प्रिया बंगाळ
असे एखादे घर असावे : महादेव केशव दामले : प्रशांत मनोहर

समारोप : प्रशांत मनोहर

7 comments:

HAREKRISHNAJI said...

या उपक्रमात मी नाही का ? मला सहभागी व्हायला जरुर आवडॆल.

प्रशांत said...

हरेकृष्णजी,
तुम्ही उत्सुकता दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आणि तुम्हाला व इतरही अनेक ब्लॉगकारांना ह्यात सहभागी करू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व.
"शब्दबंध" हा आमचा पहिलाच प्रयोग होता. तसेच, भौगोलिक अंतरं व भिन्न प्रमाणवेळांमुळे या ई-सभेमध्ये सदस्य संख्येवर मर्यादा ठेवावी लागली. अर्थात, तसं करणं आम्हालाही जीवावर आलं होतं, पण तसं करण्याशिवाय पर्याय नव्हता."शब्दबंध"ची पहिली सभा यशस्वीपणे पार पडली तेव्हा मोठ्या प्रमाणांत अशी ई-सभा भरवण्यास काहीच हरकत नाही. पुढल्या सभेच्यावेळी तुम्हाला अवश्य कळवू. तुम्हीही या स्वरूपाची ई-सभा आयोजित करू शकता.
पुन्हा एकदा धन्यवाद.
-प्रशांत

Anonymous said...

the initiative taken by you all, was really commendable, and the fact that you all live so far from each other is another thing that's worth noting. This will just do wonders for the marathi boggers ...

HATS OFF TO U ALL >>>>>>>>

KEEP IT UP !!!!!!!!!!!!

Waman Parulekar said...

उपक्रम चांगला आहे . यात सहभागी होणे आवडेल...

Akira said...

Upakram chaan ahe...tumchya sabheche recording ahe ka?...ka amhala dudhachi tahan takawar bhagwawi lagel? (ithe dilele lekh wachun/lekhak wachun daakhwat aslyachi kalpana karun)

प्रशांत said...

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
पहिला प्रयोग असल्यामुळे यात सदस्यसंख्या मर्यादित ठेवावी लागली. भविष्यात मात्र, अधिकाधिक ब्लॉगकारांना यात सहभागी होता येईल असा आग्रहाचा प्रयत्न असेल. योग्य वेळ आली की शब्दबंधच्या पुढच्या सभेबद्दल जाहीर होईलच. पण त्याआधी जर तुमच्यापैकी कुणी पुढाकार घेऊन अशी ई-सभा आयोजित केली तर त्याचंही स्वागत आहे. तसंच ही सभा अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने काही उपाय सुचवल्यास त्याचा पुढील सभेपूर्वी विचार करता येईल.
शब्दबंधच्या पहिल्यासभेत पामेला फ़ॉर स्काईप या सॉफ़्टवेअरच्या सहाय्याने ध्वनिमुद्रण करण्याचा प्रयत्न सुरवातीला केला, पण त्यामुळे व्हॉईस क्वालिटी व कनेक्टिव्हिटीमध्ये फारच व्यत्यय येत होता. त्यामुळे "शब्दबंध"चं ध्वनिमुद्रण प्रकाशित करू शकलो नाही. त्याबद्दल दिलगीर आहोत.

धन्यवाद.
-प्रशांत

pixelkeeda said...

This is a great initiative..
Maybe i saw this late.
But i would like to make a small request to you.
In order to photo document marathi culture, we have tried to establish a photo group at flickr called मराठी छायाचित्रकार {http://www.flickr.com/groups/marathi/}

We now have about 265 members, and a group slightly less active then we would like it to be.

But we seriously lack any authors who will volunteer in putting up marathi writings.

We would be grateful i you can feature us in such initiatives to popularize marathi on web.

Another request is probably feature us in a blog post on our blog and write more about us. Requesting your readers to spread word on their own blogs.

I have tried to make some noise in the world of marathi blogs, with no help till now. ( Probably having this post in english doesn't help our cause but it is a very long post, and my marathi keyboard skills won't match up )

Hope to hear back from you.(please do mail me if you have any more questions )