Friday, May 15, 2009

शब्दबंध २००९ - सत्रांचं वेळापत्रक व सदस्यांची यादी
"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ब्लॉग अभिवाचनाची ई-सभा भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवार दि. ६ जून रोजी सकाळी ८:०० वाजता सुरू होणार असून ७ जून २००९ रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत चालेल. सत्रांचं वेळापत्रक व सहभागी सदस्यांची नावं खालीलप्रमाणे:भारत, शनिवार दि. ६ जून २००९

सत्र क्र. १ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ८:०० ते सकाळी ११:००

सहभागी सदस्य:
१. अभिजित राजवाडे - मालकंस
२. सई मुंडले - थोडे शङ्ख नी शिम्पले
३. दीपक कुलकर्णी - असंच काहीतरी
४. आदित्य खेर - kher.org::Blog
५. आशा जोगळेकर - झुळूक
६. संदीप चित्रे - अटकमटक
७. नरेंद्र गोळे - नरेंद्र गोळे

सत्र क्र. २ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:३० ते दुपारी ३:३०

सहभागी सदस्य:
१. जयश्री अंबासकर - माझी मी - अशी मी, गूढ माझ्या मनीचे
२. शैलजा - संवाद
३. ऍडी जोशी - आदित्याय नमः
४. प्रशांत मनोहर - लेखणीतली शाई
५. दीपिका जोशी - मीच माझ्या शब्दात
६. तुषार जोशी - येता जाता
७. मयूर भागवत - वाटलं तसंसत्र क्र. ३ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६:३० ते रात्री १०:००

सहभागी सदस्य:
१. प्राजक्ता पटवर्धन - प्राजु
२. राहुल पाटणकर - कवितांच्या संगतीत
३. संगीता गोडबोले - कसंकाय
४. गौरी बार्गी - झाले मोकळे आकाश
५. क्रांती साडेकर - अग्निसखा
६. हिमांशु डबीर - मनापासून मनापर्यंत
७. संग्राम भोसले - Express ...
८. प्रमोद देव - पूर्वानुभव, त्यांच्या कविता माझे गाणे
९. निखिल कुलकर्णी -मराठी खर्डा

भारत, रविवार दि. ७ जून २००९

सत्र क्र. ४ (अंतिम) भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ४:०० ते सकाळी ८:००

सहभागी सदस्य:
१. निलेश गद्रे - कोहम
२. नंदन होडावदेकर - मराठी साहित्य (Marathi Literature)
३. चक्रपाणि चिटणीस - मनातलं सगळं, खूप काही थोडक्यात, माझ्या अवतीभवतीची फुलपाखरं
४. विशाखा - नभाचा किनारा
५. तेजस्विनी लेले - जास्वंदाची फुलं
६. प्रभाकर फडणीस - महाभारत - काही नवीन विचार

धन्यवाद.

-शब्दबंध

2 comments:

नरेंद्र गोळे said...

स्काईपवर व्यक्तिरेखा निर्माण करून, परस्परांस मैत्रीकरता बोलावणे व परस्परांची मैत्री स्वीकारणे हे परिपूर्ण करायला हवे आहे. अनेक व्यक्तिरेखा अजूनही अद्न्यात आहेत तर अनेकांनी अजूनही मित्रत्व स्वीकारलेलेच नाही.

तेव्हा, सभासदहो चपळ व्हा. वेळ जवळ येत आहे.

सत्यजित माळवदे said...

हे नक्की काय आहे, मला अजुनही कळालेले नाही. स-सभा म्हणजे नक्की काय? काय स्वरुप असत?